S M L

विलासराव देशमुखांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी

17 मार्चकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना काँग्रेसकडून पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. विलासराव देशमुखांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत विलासरावांनी उमेदवारी अर्ज भरला. तर राजीव शुक्ला यांनाही पुन्हा संधी देण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2012 09:25 AM IST

विलासराव देशमुखांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी

17 मार्च

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना काँग्रेसकडून पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. विलासराव देशमुखांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत विलासरावांनी उमेदवारी अर्ज भरला. तर राजीव शुक्ला यांनाही पुन्हा संधी देण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2012 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close