S M L

नोकरदारांना फटका ; प्रॉव्हिडंट फंडच्या व्याजदरात कपात

15 मार्चकेंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला नोकरदार वर्गासाठी वाईट बातमी आहे. प्रॉव्हिडेंट फंडच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पुर्वी हा व्याजदर साडे नऊ टक्के होता. तो सव्वा आठ टक्के करण्यात आला आहे. म्हणजे तब्बल सव्वा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी कपात आहे. या व्याज दर कपातीचा फटका देशभरातल्या जवळपास पाच कोटी नोकरदारांना बसणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही व्याजदर कपात सुचवली आणि कामगार मंत्रालयाने त्यासाठीचं नोटीफिकेशन जारी केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2012 05:46 PM IST

नोकरदारांना फटका ; प्रॉव्हिडंट फंडच्या व्याजदरात कपात

15 मार्च

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला नोकरदार वर्गासाठी वाईट बातमी आहे. प्रॉव्हिडेंट फंडच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पुर्वी हा व्याजदर साडे नऊ टक्के होता. तो सव्वा आठ टक्के करण्यात आला आहे. म्हणजे तब्बल सव्वा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी कपात आहे. या व्याज दर कपातीचा फटका देशभरातल्या जवळपास पाच कोटी नोकरदारांना बसणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही व्याजदर कपात सुचवली आणि कामगार मंत्रालयाने त्यासाठीचं नोटीफिकेशन जारी केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2012 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close