S M L

'इन्कम' झाले भारी, 'सर्व्हिस'मध्ये खिसा खाली

16 मार्चकेंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी 2012-13 या वर्षाचं बजेट लोकसभेत सादर केलं. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल अशी अपेक्षा नोकरदारांना होती. पण ती फक्त 20 हजारानीच वाढवण्यात आली. सर्व्हिस टॅक्सअंतर्गत आणखी क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता शहरी सेवा आणि चैनीच्या वस्तू महागणार आहेत. याशिवाय एक्साईज ड्युटीसुद्धा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष बोजा हा सामान्यांच्या खिशावरच पडणार आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये मात्र कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने बजेटमध्ये काही घोषणा करण्यात आल्यात. संसदेच्या याच सत्रात काळ्या पैशांच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका आणली जाणार आहे. काळ्या पैशांचे स्रोत शोधण्यासाठी एका विशेष सेलची स्थापना केली जाणार आहे. तसेच, पॅन कार्डच्या माध्यमातून करचुकवेगिरीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. उद्योग जगतानं या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वस्त होणार प्रक्रिया केलेलं अन्न, सोयाबीनची उत्पादनं, आगपेटी, आयोडिनयुक्त मीठ, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर आणि एडस् वरील औषध,सौरऊर्जा उपकरणं, एलसीडी, एलईडी,सीएफएल बल्ब चांदीचे ब्रँडेड दागिनेकाय महाग होणारसिमेंट, एसी, फ्रीज, कॉम्प्युटर , फोन बिल, हॉटेलिंग, सिगारेट, गुटखा, पानमसाला, पर्यटन, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे, कुरिअरसायकल, विमानप्रवास, मोठ्या कार सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे दागिने, कॅमेराबजेटमध्ये इन्कम टॅक्सबाबत घोषणा - 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट- 2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के- 5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के- 10 लाखापासुन 30 टक्केबजेट 2012-13 घोषणा- महागाई दरात घट होणार- जीडीपी 7.6 टक्के राहण्याची शक्यता- आतंराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमंती 115 डॉलर प्रती बॅरल वर जाण्याची शक्यता याचा परिमाण तेल सबसिडीवर पडणार - केरोसीनची सबसीडी थेट देण्याची योजना, पुढील सहा महिन्यात 16 जिल्हात थेट सबसिडी योजना राबविणार - नंदन निलकेनी समितीच्या शिफारसी स्विकारणार लाभार्थीपर्यंत सबसिडी थेट पोहोचवण्याच्या तरतूद या समितीनं केली होती- निर्गतंवणुकीच्या माध्यमातून - 2012-13 या वर्षात 14 हजार कोटी रुपयाचं उदिष्ट - 2012-13 मध्ये फूड सबसिडी कायम राहणार- डायरेक्ट टॅक्स कोड डीटीसी (DTC) लागू करणार- DTC मुळे कर चोरांना शोधता येईल- शेतकर्‍यांसाठी विशेष योजना- सेल्युलर टेक्नोलॉजीचा वापर करणार- मोबाईल फोनद्वारे सबसीडीची शेतकर्‍यांना माहिती- एफडीआय (FDI) देशासाठी योग्य- एकमतासाठी प्रयत्न सुरु- शेअर बाजारातील छोट्या गुंतवणुकीला प्रोत्साहन- 50 हजारापर्यंतच्या गुंतवणुकीला करात 50 टक्के सवलत-इक्वीटी गुतवणुकीस प्रोत्साहन-राजीव गांधी इक्वीटी स्कीम सुरु करणार-अर्थव्यवस्था मजबूत करणार-गुंतवणुकीवर अधिक भर- निर्गतवणुकीच्या माध्यमातून 2012-13 या वर्षात 30 हजार कोटी रुपयाचे उद्दिष्ट - एलपीजी, केरोसीन सबसिडी लाभार्थ्यांपर्यत थेट पोहोचवण्यावर विचार सुरु- बजेटमध्ये गुतवणुकीला प्रोत्साहन- सरकारी बँक आणि ग्रामीण बँक, नाबार्डला- 15 हजार 888 कोटी रुपयांचा निधी-स्वस्त घरांसाठी विदेशी कर्जास मंजुरी-8800 किलोमीटर अंतराचा महामार्ग बनविणार -9 हजार किलोमिटर अंतराचे नवीन रस्ते बनविण्याचं उद्दिष्ट- कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये 18 टक्के वाढ- कृषी कर्जासाठी 5 लाख 75 हजार कोटीची तरतूद- किसान क्रेडीट कार्ड देणार एटीएम (ATM) प्रमाणे कार्डचा वापर- धान्य साठ्यासाठी नवीन गोडावून उभारणार - कृषी क्षेत्रासाठीची तरतूद 1 लाख कोटीवरुन 5 लाख 75 हजार कोटीवर - कर्जासाठी 5 लाख 75 हजार कोटीची तरतूद- कृषी क्षेत्राचं बजेटमध्ये वाढ कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये 18 टक्के वाढ - वेळेवर कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 3 टक्के सूट मिळणार - नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अतिरीक्त 3 टक्के सबसिडी- बिल्डरांना विदेशातून कर्ज घेऊ शकणार- आधार कार्ड प्रकल्पासाठी 14,232 कोटींची तरतूद- ऑगस्ट 2012 पासून जीएसटी (GST) लागू- 2012 आर्थिक वर्षात 6 हजार नव्या शाळा बांधण्यासाठी आर्थिक तरतूद- ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियानासाठी 14 हजार कोटींची तरतूद- शैक्षणिक कर्जासाठी विशेष योजना- गावात रस्ते बनविण्यासाठी 24 हजार कोटीची तरतूद- पोलिओची एकही केस वर्षभरात नाही- 6 हजार नवीन शाळा उघडणार- राज्यातील विद्यापीठांना आर्थिक मदत देणार - ग्रामीण विकास : पाणी,शौचालय,आरोग्य सुविधांसाठी 20 हजार कोटी तरतूद- महिला बचत गटासाठी 3 लाखापर्यंतच कर्ज 7 टक्के व्याजदर - वेळेवर कर्ज फेडल्यास 3 टक्के व्याजदराची सूट - काळा पैश्यांसाठी लवकरच श्वेतपत्रिका- येत्या वर्षात सरकारकडे खर्चासाठी 14 लाख 90 हजार 925 कोटीची तरतूद- करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2 लाख- 2012 मध्ये 40 कोटी आधार कार्ड - आधार कार्ड प्रकल्पासाठी 14232 कोटींची तरतूद- इन्कम टॅक्स,कार्पोरेट टॅक्सची वसुलीत घट- 10 लाख उत्पन्नावरवर 30 टक्के कर - 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट- 2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के कर- 5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के कर- 10 लाखापासून 30 टक्के कर- सुरक्षा बजेटमध्ये वाढ - 193,407 कोटीची तरतूद - गेल्या वर्षीपेक्षा 29 हजार कोटीने वाढ - 2011-12 मध्ये प्रत्यक्ष करापोटी 7 लाख 71,071 कोटी रुपये- काळ्या पैशावर श्वेतपत्रिका या अधिवेशनात- करपात्र उत्पन्न आणि बचत धोरण- 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नास कोणतीही बचत नाही- 4 लाखापर्यंतच्या उत्पन्नास 6180 बचत- 9 लाखापर्यंत 10300 पर्यंतची बचत- 10 लाखाच्या उत्पन्नावर 18540 बचत- सर्व्हिस टॅक्समध्ये 2 टक्के - मोठ्या महागड्या कारच्या किमंती वाढणार आबकारी कर 22 टक्यावरुन 24 टक्यावर - मोबाईल फोन स्वस्त होणार- विमानप्रवास, घर, फोन, एसी, फ्रीज, हॉटेलिंग महागणार - सायकल महागणार- ब्रँडेड कपड्यांवर 10 % उत्पादन शुल्क, ब्रँडेड कपडे महागणार- सिगरेट, सोनं, हिरे, आणि आयातीत सायकल महागणार - जीवनावश्यक औषधांच्या किंमती घटणार- कॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणार- शुध्द (रिफाईन) सोनं महागणार कस्टम ड्यूटीत दुपट्ट वाढ- 6 महत्वाच्या जीवनावश्यक औषधी स्वस्त होणार- कॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणार- एलसीडी, एलईडी टिव्ही स्वस्त होणार- सोलर आणि सीएफएल बल्ब स्वस्त होणार- ब्रॅन्डेड चांदीच्या दागिणे स्वस्त होणार

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2012 03:25 PM IST

'इन्कम' झाले भारी, 'सर्व्हिस'मध्ये खिसा खाली

16 मार्च

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी 2012-13 या वर्षाचं बजेट लोकसभेत सादर केलं. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवली जाईल अशी अपेक्षा नोकरदारांना होती. पण ती फक्त 20 हजारानीच वाढवण्यात आली. सर्व्हिस टॅक्सअंतर्गत आणखी क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आता शहरी सेवा आणि चैनीच्या वस्तू महागणार आहेत. याशिवाय एक्साईज ड्युटीसुद्धा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष बोजा हा सामान्यांच्या खिशावरच पडणार आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये मात्र कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने बजेटमध्ये काही घोषणा करण्यात आल्यात. संसदेच्या याच सत्रात काळ्या पैशांच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका आणली जाणार आहे. काळ्या पैशांचे स्रोत शोधण्यासाठी एका विशेष सेलची स्थापना केली जाणार आहे. तसेच, पॅन कार्डच्या माध्यमातून करचुकवेगिरीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. उद्योग जगतानं या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे.

स्वस्त होणार प्रक्रिया केलेलं अन्न, सोयाबीनची उत्पादनं, आगपेटी, आयोडिनयुक्त मीठ, मोबाईल फोन स्वस्त, कॅन्सर आणि एडस् वरील औषध,सौरऊर्जा उपकरणं, एलसीडी, एलईडी,सीएफएल बल्ब चांदीचे ब्रँडेड दागिने

काय महाग होणारसिमेंट, एसी, फ्रीज, कॉम्प्युटर , फोन बिल, हॉटेलिंग, सिगारेट, गुटखा, पानमसाला, पर्यटन, ब्युटी पार्लर, ब्रँडेड कपडे, कुरिअरसायकल, विमानप्रवास, मोठ्या कार सोन्याचे दागिने, हिर्‍यांचे दागिने, कॅमेरा

बजेटमध्ये इन्कम टॅक्सबाबत घोषणा

- 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट- 2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के- 5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के- 10 लाखापासुन 30 टक्के

बजेट 2012-13 घोषणा

- महागाई दरात घट होणार- जीडीपी 7.6 टक्के राहण्याची शक्यता- आतंराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमंती 115 डॉलर प्रती बॅरल वर जाण्याची शक्यता याचा परिमाण तेल सबसिडीवर पडणार - केरोसीनची सबसीडी थेट देण्याची योजना, पुढील सहा महिन्यात 16 जिल्हात थेट सबसिडी योजना राबविणार - नंदन निलकेनी समितीच्या शिफारसी स्विकारणार लाभार्थीपर्यंत सबसिडी थेट पोहोचवण्याच्या तरतूद या समितीनं केली होती- निर्गतंवणुकीच्या माध्यमातून - 2012-13 या वर्षात 14 हजार कोटी रुपयाचं उदिष्ट - 2012-13 मध्ये फूड सबसिडी कायम राहणार- डायरेक्ट टॅक्स कोड डीटीसी (DTC) लागू करणार- DTC मुळे कर चोरांना शोधता येईल- शेतकर्‍यांसाठी विशेष योजना- सेल्युलर टेक्नोलॉजीचा वापर करणार- मोबाईल फोनद्वारे सबसीडीची शेतकर्‍यांना माहिती- एफडीआय (FDI) देशासाठी योग्य- एकमतासाठी प्रयत्न सुरु- शेअर बाजारातील छोट्या गुंतवणुकीला प्रोत्साहन- 50 हजारापर्यंतच्या गुंतवणुकीला करात 50 टक्के सवलत-इक्वीटी गुतवणुकीस प्रोत्साहन-राजीव गांधी इक्वीटी स्कीम सुरु करणार-अर्थव्यवस्था मजबूत करणार-गुंतवणुकीवर अधिक भर- निर्गतवणुकीच्या माध्यमातून 2012-13 या वर्षात 30 हजार कोटी रुपयाचे उद्दिष्ट - एलपीजी, केरोसीन सबसिडी लाभार्थ्यांपर्यत थेट पोहोचवण्यावर विचार सुरु- बजेटमध्ये गुतवणुकीला प्रोत्साहन- सरकारी बँक आणि ग्रामीण बँक, नाबार्डला- 15 हजार 888 कोटी रुपयांचा निधी-स्वस्त घरांसाठी विदेशी कर्जास मंजुरी-8800 किलोमीटर अंतराचा महामार्ग बनविणार -9 हजार किलोमिटर अंतराचे नवीन रस्ते बनविण्याचं उद्दिष्ट- कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये 18 टक्के वाढ- कृषी कर्जासाठी 5 लाख 75 हजार कोटीची तरतूद- किसान क्रेडीट कार्ड देणार एटीएम (ATM) प्रमाणे कार्डचा वापर- धान्य साठ्यासाठी नवीन गोडावून उभारणार - कृषी क्षेत्रासाठीची तरतूद 1 लाख कोटीवरुन 5 लाख 75 हजार कोटीवर - कर्जासाठी 5 लाख 75 हजार कोटीची तरतूद- कृषी क्षेत्राचं बजेटमध्ये वाढ कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये 18 टक्के वाढ - वेळेवर कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 3 टक्के सूट मिळणार - नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अतिरीक्त 3 टक्के सबसिडी- बिल्डरांना विदेशातून कर्ज घेऊ शकणार- आधार कार्ड प्रकल्पासाठी 14,232 कोटींची तरतूद- ऑगस्ट 2012 पासून जीएसटी (GST) लागू- 2012 आर्थिक वर्षात 6 हजार नव्या शाळा बांधण्यासाठी आर्थिक तरतूद- ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियानासाठी 14 हजार कोटींची तरतूद- शैक्षणिक कर्जासाठी विशेष योजना- गावात रस्ते बनविण्यासाठी 24 हजार कोटीची तरतूद- पोलिओची एकही केस वर्षभरात नाही- 6 हजार नवीन शाळा उघडणार- राज्यातील विद्यापीठांना आर्थिक मदत देणार - ग्रामीण विकास : पाणी,शौचालय,आरोग्य सुविधांसाठी 20 हजार कोटी तरतूद- महिला बचत गटासाठी 3 लाखापर्यंतच कर्ज 7 टक्के व्याजदर - वेळेवर कर्ज फेडल्यास 3 टक्के व्याजदराची सूट - काळा पैश्यांसाठी लवकरच श्वेतपत्रिका- येत्या वर्षात सरकारकडे खर्चासाठी 14 लाख 90 हजार 925 कोटीची तरतूद- करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2 लाख- 2012 मध्ये 40 कोटी आधार कार्ड - आधार कार्ड प्रकल्पासाठी 14232 कोटींची तरतूद- इन्कम टॅक्स,कार्पोरेट टॅक्सची वसुलीत घट- 10 लाख उत्पन्नावरवर 30 टक्के कर - 2 लाख पर्यंतच्या उत्पनास सुट- 2 ते 5 लाख पर्यंत 10 टक्के कर- 5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के कर- 10 लाखापासून 30 टक्के कर- सुरक्षा बजेटमध्ये वाढ - 193,407 कोटीची तरतूद - गेल्या वर्षीपेक्षा 29 हजार कोटीने वाढ - 2011-12 मध्ये प्रत्यक्ष करापोटी 7 लाख 71,071 कोटी रुपये- काळ्या पैशावर श्वेतपत्रिका या अधिवेशनात- करपात्र उत्पन्न आणि बचत धोरण- 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नास कोणतीही बचत नाही- 4 लाखापर्यंतच्या उत्पन्नास 6180 बचत- 9 लाखापर्यंत 10300 पर्यंतची बचत- 10 लाखाच्या उत्पन्नावर 18540 बचत- सर्व्हिस टॅक्समध्ये 2 टक्के - मोठ्या महागड्या कारच्या किमंती वाढणार आबकारी कर 22 टक्यावरुन 24 टक्यावर - मोबाईल फोन स्वस्त होणार- विमानप्रवास, घर, फोन, एसी, फ्रीज, हॉटेलिंग महागणार - सायकल महागणार- ब्रँडेड कपड्यांवर 10 % उत्पादन शुल्क, ब्रँडेड कपडे महागणार- सिगरेट, सोनं, हिरे, आणि आयातीत सायकल महागणार - जीवनावश्यक औषधांच्या किंमती घटणार- कॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणार- शुध्द (रिफाईन) सोनं महागणार कस्टम ड्यूटीत दुपट्ट वाढ- 6 महत्वाच्या जीवनावश्यक औषधी स्वस्त होणार- कॅन्सर आणि एडस् वरील औषध स्वस्त होणार- एलसीडी, एलईडी टिव्ही स्वस्त होणार- सोलर आणि सीएफएल बल्ब स्वस्त होणार- ब्रॅन्डेड चांदीच्या दागिणे स्वस्त होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2012 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close