S M L

नरेंद्र मोदींची लवासाला भेट

17 मार्चगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज लवासाची पाहणी करत आहे. तीथल्या एका शाळेचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार असून मोदी लवासातच आज मुक्कामही करणार आहेत. लवासा कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अजित गुलाबचंदही नरेंद्र मोदींसोबत आहेत. प्रदेश भाजपने सातत्याने लवासा प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मोदींच्या लवासा भेटीमुळे प्रदेश भाजपच्या नेते आता कुठली भुमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. लवासा कॉर्पोरेशन गुजरातमध्येही एक हिल स्टेशन विकसित करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2012 03:19 PM IST

नरेंद्र मोदींची लवासाला भेट

17 मार्च

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज लवासाची पाहणी करत आहे. तीथल्या एका शाळेचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार असून मोदी लवासातच आज मुक्कामही करणार आहेत. लवासा कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अजित गुलाबचंदही नरेंद्र मोदींसोबत आहेत. प्रदेश भाजपने सातत्याने लवासा प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मोदींच्या लवासा भेटीमुळे प्रदेश भाजपच्या नेते आता कुठली भुमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. लवासा कॉर्पोरेशन गुजरातमध्येही एक हिल स्टेशन विकसित करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2012 03:19 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close