S M L

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध ; काकडेंची माघार

20 मार्चराज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उद्योगपती आणि अपक्ष उमेदवार संजय काकडे हे आज शरद पवार यांना भेटले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून राजीव शुक्ल आणि विलासराव देशमुख, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि गोविंदराव आदिक, भाजपकडून अजय संचेती आणि शिवसेनेकडून अनिल देसाई यांची निवड आता निश्चित आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2012 04:25 PM IST

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध ; काकडेंची माघार

20 मार्च

राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उद्योगपती आणि अपक्ष उमेदवार संजय काकडे हे आज शरद पवार यांना भेटले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून राजीव शुक्ल आणि विलासराव देशमुख, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि गोविंदराव आदिक, भाजपकडून अजय संचेती आणि शिवसेनेकडून अनिल देसाई यांची निवड आता निश्चित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close