S M L

सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन

22 मार्चजळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती. जैन यांची तब्येत ठीक नसल्यामुळे 30 दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच देशातून पळून जाऊ नये म्हणून कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 12:55 PM IST

सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन

22 मार्च

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती. जैन यांची तब्येत ठीक नसल्यामुळे 30 दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच देशातून पळून जाऊ नये म्हणून कोर्टाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close