S M L

अण्णांचे जंतरमंतरवर 25 मार्चपासून आंदोलन

23 मार्चसरकारचे लोकपाल विधेयक कुचकामी आहे, सरकारने वेळोवेळी जनतेला दगा दिला आहे अशी टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. येत्या 25 तारखेपासून आपण पुन्हा दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍यांच्या मध्यप्रदेश मधील आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले होते या प्रकरणाबद्दल सरकारने अजूनपर्यंत काहीच केलं नाही असा आरोपही अण्णांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2012 11:09 AM IST

अण्णांचे जंतरमंतरवर 25 मार्चपासून आंदोलन

23 मार्च

सरकारचे लोकपाल विधेयक कुचकामी आहे, सरकारने वेळोवेळी जनतेला दगा दिला आहे अशी टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. येत्या 25 तारखेपासून आपण पुन्हा दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍यांच्या मध्यप्रदेश मधील आयपीएस अधिकारी नरेंद्र कुमार यांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले होते या प्रकरणाबद्दल सरकारने अजूनपर्यंत काहीच केलं नाही असा आरोपही अण्णांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2012 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close