S M L

गोदावरीची अवस्था पाहुन महापौरांना धक्का

24 मार्चनाशिकच्या नव्या आयुक्तांनी आणि महापौर यतीन वाघ यांनी गोदावरी नदीचा पाहणी दौरा केला. गटारापेक्षाही वाईट अवस्थेतल्या गोदावरीचे रुप पाहून महापौरांनाही धक्का बसला. संपूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा येत्या 15 महिन्यांवर आला आहे. आणि त्यासाठी गोदावरी स्वच्छतेपासून मुलभूत सुविधांचं आव्हान नाशिक महापालिकेसमोर आहे. आज मात्र गोदापात्रात सोडलं जाणारं ड्रेनेजचं पाणीही महापालिका रोखू शकलेली नाही. तरी येत्या सहा महिन्यात ही दुरवस्था बदललेली असेल असा विश्वास महापौर आणि आयुक्तांना वाटतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 01:15 PM IST

गोदावरीची अवस्था पाहुन महापौरांना धक्का

24 मार्च

नाशिकच्या नव्या आयुक्तांनी आणि महापौर यतीन वाघ यांनी गोदावरी नदीचा पाहणी दौरा केला. गटारापेक्षाही वाईट अवस्थेतल्या गोदावरीचे रुप पाहून महापौरांनाही धक्का बसला. संपूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा येत्या 15 महिन्यांवर आला आहे. आणि त्यासाठी गोदावरी स्वच्छतेपासून मुलभूत सुविधांचं आव्हान नाशिक महापालिकेसमोर आहे. आज मात्र गोदापात्रात सोडलं जाणारं ड्रेनेजचं पाणीही महापालिका रोखू शकलेली नाही. तरी येत्या सहा महिन्यात ही दुरवस्था बदललेली असेल असा विश्वास महापौर आणि आयुक्तांना वाटतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close