S M L

टीम अण्णांवर कारवाई करण्याची खासदारांची मागणी

26 मार्चटीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी काल जाहीर केलेल्या 14 मंत्र्यांचा मुद्दा आज संसदेत चांगलाच गाजला. जनलोकपाल कायदा आता असता तर 14 मंत्री तुरुंगात असते असं काल अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं. आणि त्यांच्याविरोधात ऑगस्टपर्यंत एफआयआर दाखल झाल्या नाही तर देशभर जेलभरो करण्याचा विचार असल्याचं अण्णांनी सांगितलं होतं. सर्वपक्षीय खासदारांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि टीम अण्णांच्या या कृत्यावर कारवाईची मागणीही केली. सीपीआय नेते गुरुदास दासगुप्ता यांनी केजरीवाल यांना मिळणारा निधी येतो कुठून असा सवाल उपस्थित केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2012 01:33 PM IST

टीम अण्णांवर कारवाई करण्याची खासदारांची मागणी

26 मार्च

टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी काल जाहीर केलेल्या 14 मंत्र्यांचा मुद्दा आज संसदेत चांगलाच गाजला. जनलोकपाल कायदा आता असता तर 14 मंत्री तुरुंगात असते असं काल अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं. आणि त्यांच्याविरोधात ऑगस्टपर्यंत एफआयआर दाखल झाल्या नाही तर देशभर जेलभरो करण्याचा विचार असल्याचं अण्णांनी सांगितलं होतं. सर्वपक्षीय खासदारांनी आज अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि टीम अण्णांच्या या कृत्यावर कारवाईची मागणीही केली. सीपीआय नेते गुरुदास दासगुप्ता यांनी केजरीवाल यांना मिळणारा निधी येतो कुठून असा सवाल उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2012 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close