S M L

केंद्रीय मंत्र्यांची केजरीवाल यांना नोटीस

01 एप्रिलकेंद्रीय मंत्र्यांविरुद्ध अनुद्गार काढणार्‍या टीम अण्णांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केंद्रीय मंत्री विरभद्र सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या वेळी केजरीवाल यांनी विरभद्र सिंग यांना कपटी म्हटलं होतं. केजरीवाल यांनी माफी मागावी,असं पत्र सिंग यांनी गेल्याच आठवड्यात केजरीवाल यांना लिहलं होतं. पण त्यावर काहीच उत्तर न आल्याने सिंग यांनी आता कायदेशीर नोटीस बजावलीय. दरम्यान,रामनवमीच्या दिवशी अण्णांनीही भ्रष्टाचाररुपी रावणाचं निर्दालन करण्याचं आवाहन केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2012 05:38 PM IST

केंद्रीय मंत्र्यांची केजरीवाल यांना नोटीस

01 एप्रिल

केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध अनुद्गार काढणार्‍या टीम अण्णांसमोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केंद्रीय मंत्री विरभद्र सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या वेळी केजरीवाल यांनी विरभद्र सिंग यांना कपटी म्हटलं होतं. केजरीवाल यांनी माफी मागावी,असं पत्र सिंग यांनी गेल्याच आठवड्यात केजरीवाल यांना लिहलं होतं. पण त्यावर काहीच उत्तर न आल्याने सिंग यांनी आता कायदेशीर नोटीस बजावलीय. दरम्यान,रामनवमीच्या दिवशी अण्णांनीही भ्रष्टाचाररुपी रावणाचं निर्दालन करण्याचं आवाहन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2012 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close