S M L

कापूस, सोयाबिनवर व्हॅटमुळे आघाडीत नाराजी

04 एप्रिलकापूस आणि सोयाबिनवर 5 टक्के व्हॅट आकारल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. विदर्भातल्या आमदारांनी मागणी करुनही अर्थमंत्री अजित पवार यांनी हा लावलेला व्हॅट मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या उलट पश्चिम महाराष्ट्रात पिकणार्‍या बेदाणा आणि मनुक्यावरील व्हॅटला स्थगिती देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी विधिमंडळात दिलं. त्यामुळे अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन अजित पवारांच्या भुमिकेविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2012 10:30 AM IST

कापूस, सोयाबिनवर व्हॅटमुळे आघाडीत नाराजी

04 एप्रिल

कापूस आणि सोयाबिनवर 5 टक्के व्हॅट आकारल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे. विदर्भातल्या आमदारांनी मागणी करुनही अर्थमंत्री अजित पवार यांनी हा लावलेला व्हॅट मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या उलट पश्चिम महाराष्ट्रात पिकणार्‍या बेदाणा आणि मनुक्यावरील व्हॅटला स्थगिती देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी विधिमंडळात दिलं. त्यामुळे अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन अजित पवारांच्या भुमिकेविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2012 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close