S M L

'एमईटी'प्रकरणी माझ्यावर आरोप चुकीचे - भुजबळ

09 एप्रिलमुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET) मधल्या गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. प्रसारमाध्यम एकतर्फी बातम्या लावतायत आणि त्यामुळे माझ्याबद्दल आणि संस्थेबद्दल गैरसमज पसरतोय असा आरोप भुजबळ यांनी केला. मी आणि माझं कुटंुब सरकारच्या रामटेक बंगल्यावर राहतो, बेकायदेशीर शोरुम आणि एमईटीमध्ये नाही असंही सांगायला ते विसरलेले नाहीत. भुजबळ नॉलेजसिटीचं नाव देण्यासाठी पैसै देण्याचा आरोप हास्यास्पद आहे. एमईटीची चौकशी ही रुटीन चौकशी होती त्याचा प्रसारमाध्यमांनी बाऊ केला असा टोलाही माध्यमांना भुजबळांनी लगावल्

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2012 10:00 AM IST

'एमईटी'प्रकरणी माझ्यावर आरोप चुकीचे - भुजबळ

09 एप्रिल

मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET) मधल्या गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. प्रसारमाध्यम एकतर्फी बातम्या लावतायत आणि त्यामुळे माझ्याबद्दल आणि संस्थेबद्दल गैरसमज पसरतोय असा आरोप भुजबळ यांनी केला. मी आणि माझं कुटंुब सरकारच्या रामटेक बंगल्यावर राहतो, बेकायदेशीर शोरुम आणि एमईटीमध्ये नाही असंही सांगायला ते विसरलेले नाहीत. भुजबळ नॉलेजसिटीचं नाव देण्यासाठी पैसै देण्याचा आरोप हास्यास्पद आहे. एमईटीची चौकशी ही रुटीन चौकशी होती त्याचा प्रसारमाध्यमांनी बाऊ केला असा टोलाही माध्यमांना भुजबळांनी लगावल्

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2012 10:00 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close