S M L

कॅगचा अहवाल मांडल्यावर बोलणार - विलासराव देशमुख

07 एप्रिलमुंबईतील सुभाष घईंच्या व्हिसलिंग वूड्सला अंत्यत अल्प दरात जमीन दिली म्हणून कॅगने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय विज्ञान आणि तत्रंज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्यावर कडक शब्दात ताशेर ओढले आहेत. विरोधकांनीही आक्रमक होऊन विलासराव देशमुखांचा राजीनामा मागितला. पण कॅगचा रिर्पोट हा लिक रिर्पोट असून 16 एप्रिलला अधिकृत रिर्पोट मांडल्यानंतरच आपण कॅगच्या या अहवालावर प्रतिक्रिया देऊ असं विलासराव देशमुख यांनी आज पुण्यात सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 02:49 PM IST

कॅगचा अहवाल मांडल्यावर बोलणार - विलासराव देशमुख

07 एप्रिल

मुंबईतील सुभाष घईंच्या व्हिसलिंग वूड्सला अंत्यत अल्प दरात जमीन दिली म्हणून कॅगने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय विज्ञान आणि तत्रंज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्यावर कडक शब्दात ताशेर ओढले आहेत. विरोधकांनीही आक्रमक होऊन विलासराव देशमुखांचा राजीनामा मागितला. पण कॅगचा रिर्पोट हा लिक रिर्पोट असून 16 एप्रिलला अधिकृत रिर्पोट मांडल्यानंतरच आपण कॅगच्या या अहवालावर प्रतिक्रिया देऊ असं विलासराव देशमुख यांनी आज पुण्यात सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close