S M L

दुष्काळाबाबत सर्वपक्षीय आमदारानी घेतली राज्यपालांची भेट

10 एप्रिलदुष्काळ सदृष्य परिस्थितीवर सरकारनी मात करावी त्यासाठी दुष्काळी मदत सरकारने जाहीर करावी ही मागणी घेऊन सर्वपक्षीय आमदारांचे एक शिष्टमंडळ आज राज्यपाल के शंकरनारायण यांची भेट घेतली. यावेळी दुष्काळी मदतीचा प्रस्ताव जर का सरकारने तयार केला तर त्याला सकारात्मक पाठिंबा देऊ असं आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती ज्येष्ठ गणपतराव देशमुख यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 03:24 PM IST

दुष्काळाबाबत सर्वपक्षीय आमदारानी घेतली राज्यपालांची भेट

10 एप्रिल

दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर सरकारनी मात करावी त्यासाठी दुष्काळी मदत सरकारने जाहीर करावी ही मागणी घेऊन सर्वपक्षीय आमदारांचे एक शिष्टमंडळ आज राज्यपाल के शंकरनारायण यांची भेट घेतली. यावेळी दुष्काळी मदतीचा प्रस्ताव जर का सरकारने तयार केला तर त्याला सकारात्मक पाठिंबा देऊ असं आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती ज्येष्ठ गणपतराव देशमुख यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 03:24 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close