S M L

मालेगावमध्ये काँग्रेसची तिसरी महाजशी हातमिळवणी

17 एप्रिलमालेगाव महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि तिसरा महाज सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहे. तिसरा महाजच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. महापौर काँग्रेसचा तर उपमहापौर तिसरा महाजचा होण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये सत्तास्थापनेसाठी 41 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 25 तर तिसरा महाजच्या 19 जागा आहेत. त्यातच दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन अपक्षांचा मिळाल पाठिंबा आहे. हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेस आणि तिसरी महाज संख्या 44 होते आणि दोन अपक्ष मिळून 46 वर जाते यामुळे बहुमताचा आकडा गाठून काँग्रेसने महापौर आपला असणार असल्याचा दावा केला आहे. तर उपमहापौरपद तिसरी महाजच्या पदरी पडणार आहे. पक्षीय बलाबलकाँग्रेस - 25तिसरा महाज -17शिवसेना 11राष्ट्रवादी - 8जनता दल - 4मनसे - 2इतर - 9

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2012 12:16 PM IST

मालेगावमध्ये काँग्रेसची तिसरी महाजशी हातमिळवणी

17 एप्रिल

मालेगाव महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि तिसरा महाज सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहे. तिसरा महाजच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. महापौर काँग्रेसचा तर उपमहापौर तिसरा महाजचा होण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये सत्तास्थापनेसाठी 41 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 25 तर तिसरा महाजच्या 19 जागा आहेत. त्यातच दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन अपक्षांचा मिळाल पाठिंबा आहे. हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेस आणि तिसरी महाज संख्या 44 होते आणि दोन अपक्ष मिळून 46 वर जाते यामुळे बहुमताचा आकडा गाठून काँग्रेसने महापौर आपला असणार असल्याचा दावा केला आहे. तर उपमहापौरपद तिसरी महाजच्या पदरी पडणार आहे. पक्षीय बलाबलकाँग्रेस - 25तिसरा महाज -17शिवसेना 11राष्ट्रवादी - 8जनता दल - 4मनसे - 2इतर - 9

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2012 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close