S M L

स्यू की यांचे 24 वर्षांनंतर देशाबाहेर पाऊल

18 एप्रिलम्यानमारमधल्या लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की तब्बल 24 वर्षांनंतर देशाबाहेर जाणार आहेत. जूनमध्ये त्या म्यानमारबाहेर जाणार आहेत. पण, या लोकशाहीवादी नेत्या आपली पहिली भेट भारत किंवा चीनला देणार नाहीत. तर त्या नॉर्वेची राजधानी ओस्लोला जाणार आहेत. नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री आणि स्यू की यांच्या एनएलडी पक्षानं या दौर्‍याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 1991 मध्ये स्यू की यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना नॉर्वेला जाता आलं नव्हतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 18, 2012 03:01 PM IST

स्यू की यांचे 24 वर्षांनंतर देशाबाहेर पाऊल

18 एप्रिल

म्यानमारमधल्या लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की तब्बल 24 वर्षांनंतर देशाबाहेर जाणार आहेत. जूनमध्ये त्या म्यानमारबाहेर जाणार आहेत. पण, या लोकशाहीवादी नेत्या आपली पहिली भेट भारत किंवा चीनला देणार नाहीत. तर त्या नॉर्वेची राजधानी ओस्लोला जाणार आहेत. नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री आणि स्यू की यांच्या एनएलडी पक्षानं या दौर्‍याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 1991 मध्ये स्यू की यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना नॉर्वेला जाता आलं नव्हतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2012 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close