S M L

उद्या 'मसाले'दार मेजवानी

19 एप्रिलनेहमीप्रमाणे वीकेण्ड जवळ आला आहे आणि या वीकेण्डला 'मसाले'दार सिनेमांनी गर्दी केली आहे. उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या देऊळला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आता त्यांच्या मसाला सिनेमाबद्दल भरपूर उत्सुकता आहे. मसाला सिनेमा मसाला बनवणार्‍या एका व्यावसायिका भोवती फिरतो. अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी मुख्य भुमिकेत आहेत. याशिवाय श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशे यांच्याही भुमिका आहेत. संदेश कुलकर्णीचं पहिलं सिनेमा दिग्दर्शन असलेला हा सिनेमा किती मसालेदार आहे, ते कळेलच. याशिवाय विकी डोनर हा बॉलिवूडचा सिनेमाही रिलीज होतोय. या रोमँटिक कॉमेडी सिनेमाचा निर्माता म्हणून जॉन अब्राहम समोर येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 04:30 PM IST

उद्या 'मसाले'दार मेजवानी

19 एप्रिल

नेहमीप्रमाणे वीकेण्ड जवळ आला आहे आणि या वीकेण्डला 'मसाले'दार सिनेमांनी गर्दी केली आहे. उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या देऊळला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आता त्यांच्या मसाला सिनेमाबद्दल भरपूर उत्सुकता आहे. मसाला सिनेमा मसाला बनवणार्‍या एका व्यावसायिका भोवती फिरतो. अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी मुख्य भुमिकेत आहेत. याशिवाय श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशे यांच्याही भुमिका आहेत. संदेश कुलकर्णीचं पहिलं सिनेमा दिग्दर्शन असलेला हा सिनेमा किती मसालेदार आहे, ते कळेलच. याशिवाय विकी डोनर हा बॉलिवूडचा सिनेमाही रिलीज होतोय. या रोमँटिक कॉमेडी सिनेमाचा निर्माता म्हणून जॉन अब्राहम समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close