S M L

पाकमध्ये विमान कोसळले, 127ठार

20 एप्रिलपाकिस्तानमध्ये रावळपिंडीजवळ विमान कोसळल्यानं 127 जणांचा मृत्यू झालाय. भोजा एअरलाईन्सचं B4-213 हे विमान कराचीहून इस्लामाबादला निघालं होतं. विमानात एकूण 127 प्रवासी होते. कराचीहून संध्याकाळी पाच वाजता हे विमान निघालं. सहा चाळीसला ते इस्लामाबादला पोचणं अपेक्षित होतं. पण त्याआधीच चकलाला विमानतळाजवळ हे विमान कोसळलं. विमानाला लँडिंगचे निर्देश देण्यात आले होते. पण काही वेळातच कंट्रोल रुमशी त्याचा संपर्क तुटला आणि रावळपिंडीजवळच्या एका नागरी भागात हे विमान कोसळलं. पाकिस्तानी लष्कराने तत्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेतलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 02:57 PM IST

पाकमध्ये विमान कोसळले, 127ठार

20 एप्रिल

पाकिस्तानमध्ये रावळपिंडीजवळ विमान कोसळल्यानं 127 जणांचा मृत्यू झालाय. भोजा एअरलाईन्सचं B4-213 हे विमान कराचीहून इस्लामाबादला निघालं होतं. विमानात एकूण 127 प्रवासी होते. कराचीहून संध्याकाळी पाच वाजता हे विमान निघालं. सहा चाळीसला ते इस्लामाबादला पोचणं अपेक्षित होतं. पण त्याआधीच चकलाला विमानतळाजवळ हे विमान कोसळलं. विमानाला लँडिंगचे निर्देश देण्यात आले होते. पण काही वेळातच कंट्रोल रुमशी त्याचा संपर्क तुटला आणि रावळपिंडीजवळच्या एका नागरी भागात हे विमान कोसळलं. पाकिस्तानी लष्कराने तत्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close