S M L

आदर्श प्रकरणी 4 जणांचे जामीन अर्ज फेटाळले

21 एप्रिलबहुचर्चित आदर्श सोसायटी प्रकरणी 4 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे. विशेष न्यायाधीशाने हे अर्ज फेटाळून लावले आहे. तसेचचौकशी आयोगाचा अहवाल कोर्टावर बंधनकारक नाही. आरोपी सुरु असलेल्याला तपासाला प्रभावीत करु शकतात असंही कोर्टाने स्पष्ट केलं. कन्हैयालाल गिडवाणी, पी व्हि देशमुख, प्रदीप व्यास आणि टि के कौल यांनी हा जामीन अर्ज दाखल केला होता. यावर कोर्टाने आज हा निर्णय दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2012 02:06 PM IST

आदर्श प्रकरणी 4 जणांचे जामीन अर्ज फेटाळले

21 एप्रिल

बहुचर्चित आदर्श सोसायटी प्रकरणी 4 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे. विशेष न्यायाधीशाने हे अर्ज फेटाळून लावले आहे. तसेचचौकशी आयोगाचा अहवाल कोर्टावर बंधनकारक नाही. आरोपी सुरु असलेल्याला तपासाला प्रभावीत करु शकतात असंही कोर्टाने स्पष्ट केलं. कन्हैयालाल गिडवाणी, पी व्हि देशमुख, प्रदीप व्यास आणि टि के कौल यांनी हा जामीन अर्ज दाखल केला होता. यावर कोर्टाने आज हा निर्णय दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2012 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close