S M L

दुष्काळग्रस्त भागाला 100 ट्रक चार्‍याची मदत

24 एप्रिलसांगली जिल्ह्यातल्या जत आणि आटपाडी तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाय. पाणी आणि चार्‍याच्या टंचाईमुळे लोकांचे आणि जनावरांचे हाल होत आहे. त्यांच्या मदतीला आता नदीकाठचे शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 100 ट्रक चारा उपलब्ध करून दिला आहे. हा चारा जत आणि आटपाडीसारख्या दुष्काळग्रस्त भागात वाटण्यात येतोय. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आणि आमदार प्रकाश शेडगे यांच्या हस्ते आज 56 गावांना चार्‍याचं वाटप करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 01:41 PM IST

दुष्काळग्रस्त भागाला 100 ट्रक चार्‍याची मदत

24 एप्रिल

सांगली जिल्ह्यातल्या जत आणि आटपाडी तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाय. पाणी आणि चार्‍याच्या टंचाईमुळे लोकांचे आणि जनावरांचे हाल होत आहे. त्यांच्या मदतीला आता नदीकाठचे शेतकरी दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 100 ट्रक चारा उपलब्ध करून दिला आहे. हा चारा जत आणि आटपाडीसारख्या दुष्काळग्रस्त भागात वाटण्यात येतोय. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आणि आमदार प्रकाश शेडगे यांच्या हस्ते आज 56 गावांना चार्‍याचं वाटप करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close