S M L

'यंदा 104 टक्के पाऊस होणार'

26 एप्रिलउन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात निर्माण झालेल्या 'पाणी'बाणी मुळे हैराण झालेल्या बळीराज्यासाठी एक चांगली बातमी. यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यंदा 99 ते 104 टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जूनच्या सुरुवातील मान्सून केरळाला लवकर धडकणार अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आलीय. आता खरंच इतका दमदार पाऊस झाला तर बळीराजासाठी नक्कीच मोठी फायद्याची बाजू ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2012 03:02 PM IST

'यंदा 104 टक्के पाऊस होणार'

26 एप्रिल

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यात निर्माण झालेल्या 'पाणी'बाणी मुळे हैराण झालेल्या बळीराज्यासाठी एक चांगली बातमी. यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यंदा 99 ते 104 टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जूनच्या सुरुवातील मान्सून केरळाला लवकर धडकणार अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आलीय. आता खरंच इतका दमदार पाऊस झाला तर बळीराजासाठी नक्कीच मोठी फायद्याची बाजू ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2012 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close