S M L

मराठवाड्यातील धरणाची पातळी खालावली

28 एप्रिलऔरंगाबादला पाणीपुरवढा करणारे मुख्य नाथसागर धरणाची पातळी आता खालावत चालली आहे. यंदा पुरेसा पाऊस होऊन ही धरणाची पातळी खालावत चालली आहे. मराठवाडयातील सर्वात या जायकवाडी धरणामध्ये 11 टक्के इतकाच पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाडयावर मोठं जलसंकट ओढवलं आहे. दररोज पाण्याची घट होत असल्यानं मे अखेर जायकवाडी धरणामध्ये पाणी राहिलं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बीड,लातूर,नांदेड, परभणी येथील धरणांची परिस्थितीही घटत चालली आहे.मराठवाड्यातील धरणांची स्थितीऔरंगाबाद जायकवाडी - 11 टक्के पाणीसाठाबीड माजलगाव धरण- 9 टक्के पाणीसाठालातूर मांजरा धरण- 12 टक्के पाणीसाठा नांदेड विष्णुपुरी धरण- 23 टक्क्‌े पाणीसाठा परभणी येलदरी प्रकल्प- 7 टक्के पाणीसाठा परभणी सिध्देश्वर 10 टक्के पाणीसाठा

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 10:31 AM IST

मराठवाड्यातील धरणाची पातळी खालावली

28 एप्रिल

औरंगाबादला पाणीपुरवढा करणारे मुख्य नाथसागर धरणाची पातळी आता खालावत चालली आहे. यंदा पुरेसा पाऊस होऊन ही धरणाची पातळी खालावत चालली आहे. मराठवाडयातील सर्वात या जायकवाडी धरणामध्ये 11 टक्के इतकाच पाणीसाठी शिल्लक आहे. मराठवाडयावर मोठं जलसंकट ओढवलं आहे. दररोज पाण्याची घट होत असल्यानं मे अखेर जायकवाडी धरणामध्ये पाणी राहिलं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बीड,लातूर,नांदेड, परभणी येथील धरणांची परिस्थितीही घटत चालली आहे.

मराठवाड्यातील धरणांची स्थिती

औरंगाबाद जायकवाडी - 11 टक्के पाणीसाठाबीड माजलगाव धरण- 9 टक्के पाणीसाठालातूर मांजरा धरण- 12 टक्के पाणीसाठा नांदेड विष्णुपुरी धरण- 23 टक्क्‌े पाणीसाठा परभणी येलदरी प्रकल्प- 7 टक्के पाणीसाठा परभणी सिध्देश्वर 10 टक्के पाणीसाठा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close