S M L

अमृता पत्कींची मराठी सिनेमातून एंट्री

30 एप्रिलमॉडेल आणि अभिनेत्री अमृता पत्की आता सर्वेश परब दिग्दर्शित 'सत्य,सावित्री आणि सत्यवान' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. अमृतासोबत सचित पाटील, श्रृती मराठे या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत. अमृता पत्कीने गायलेल्या एका गाण्याचे शूट फिल्म सिटीमध्ये नुकतचं झालं. प्रफुल्ल देशमुख यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी बॉलिवूडचे कोरिओग्राफर राजू खान यांनी केली आहे. यावेळी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी कोरिओग्राफर सरोज खान आवर्जून उपस्थित होत्या. राजकीय रहस्यावर आधारित सत्य, सावित्री आणि सत्यवान हा सिनेमा 15 जूनला रिलीज होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 11:02 AM IST

अमृता पत्कींची मराठी सिनेमातून एंट्री

30 एप्रिल

मॉडेल आणि अभिनेत्री अमृता पत्की आता सर्वेश परब दिग्दर्शित 'सत्य,सावित्री आणि सत्यवान' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. अमृतासोबत सचित पाटील, श्रृती मराठे या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत. अमृता पत्कीने गायलेल्या एका गाण्याचे शूट फिल्म सिटीमध्ये नुकतचं झालं. प्रफुल्ल देशमुख यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी बॉलिवूडचे कोरिओग्राफर राजू खान यांनी केली आहे. यावेळी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी कोरिओग्राफर सरोज खान आवर्जून उपस्थित होत्या. राजकीय रहस्यावर आधारित सत्य, सावित्री आणि सत्यवान हा सिनेमा 15 जूनला रिलीज होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close