S M L

ठाणे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीला कोर्टाची स्थगिती

01 मेठाणे महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. पालिकेवर काँग्रेसच्या मनोज शिंदे यांच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादीकडून संजय भोईर यांनीही याचिका दाखल केली होती. या याचिका प्रकरणाचा अंतिम निर्णय 15 जूनला मुंबई हायकोर्टाने द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच कोर्टाने 15 जूनपर्यंत महासभेलाही बंदी घातली आहे. ठाणे पालिकेत शिवसेनेनं काँग्रेसशी ातमिळवणी करुन काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपद बहाल केले होते. यावरुन राष्ट्रवादीने आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 12:40 PM IST

ठाणे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीला कोर्टाची स्थगिती

01 मे

ठाणे महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. पालिकेवर काँग्रेसच्या मनोज शिंदे यांच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादीकडून संजय भोईर यांनीही याचिका दाखल केली होती. या याचिका प्रकरणाचा अंतिम निर्णय 15 जूनला मुंबई हायकोर्टाने द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसेच कोर्टाने 15 जूनपर्यंत महासभेलाही बंदी घातली आहे. ठाणे पालिकेत शिवसेनेनं काँग्रेसशी ातमिळवणी करुन काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपद बहाल केले होते. यावरुन राष्ट्रवादीने आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close