S M L

एमईटी प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

02 मेएमईटी (MET) गैरव्यवहार प्रकरण 10 जूनपर्यंत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी हायकोर्टात क्रिमिनिल पिटीशन दाखल केली होती. मात्र या अगोदर कर्वे यांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे शाखेनं दखल घेतली नव्हती म्हणू तक्रारीची दखल न घेतल्याप्रकरणी पोलीस आणि राज्य सरकारने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. आता या याचिकेची 12 जूनला पुढची सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2012 01:16 PM IST

एमईटी प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

02 मे

एमईटी (MET) गैरव्यवहार प्रकरण 10 जूनपर्यंत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी हायकोर्टात क्रिमिनिल पिटीशन दाखल केली होती. मात्र या अगोदर कर्वे यांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे शाखेनं दखल घेतली नव्हती म्हणू तक्रारीची दखल न घेतल्याप्रकरणी पोलीस आणि राज्य सरकारने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. आता या याचिकेची 12 जूनला पुढची सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2012 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close