S M L

आरुषी - हेमराज हत्याप्रकरणाची 9 मे रोजी सुनावणी

03 मेआरुषी तलवार आणि हेमराज हत्याप्रकरणाची सुनावणी आता 9 मे ला होणार आहे. याप्रकरणी आणखी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश गाझियाबाद कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. दरम्यान, आरुषीची आई नुपूर तलवार यांनी आज स्पेशल कोर्टात हजेरी लावली. त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नुपूर यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2012 06:04 PM IST

आरुषी - हेमराज हत्याप्रकरणाची 9 मे रोजी सुनावणी

03 मे

आरुषी तलवार आणि हेमराज हत्याप्रकरणाची सुनावणी आता 9 मे ला होणार आहे. याप्रकरणी आणखी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश गाझियाबाद कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. दरम्यान, आरुषीची आई नुपूर तलवार यांनी आज स्पेशल कोर्टात हजेरी लावली. त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नुपूर यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2012 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close