S M L

मोलकरणींसाठी कामगार कायदा लागू होणार ?

07 मेघरातील धुणी भांडी करुन आपला उदरनिर्वाह भागवणार्‍या मोलकरणींना मोठा दिलासा मिळणार आहे. देशभरातील लाखो मोलकरणींसाठीही कामगार कायदा लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर यात मोलकरणींना आजारपणाची रजा, वार्षिक पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, पीएफ या सुविधा लागू होणार आहेत. त्यामुळे मोलकरींसाठी हा निर्णय हिताचा ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 09:24 AM IST

मोलकरणींसाठी कामगार कायदा लागू होणार ?

07 मे

घरातील धुणी भांडी करुन आपला उदरनिर्वाह भागवणार्‍या मोलकरणींना मोठा दिलासा मिळणार आहे. देशभरातील लाखो मोलकरणींसाठीही कामगार कायदा लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर यात मोलकरणींना आजारपणाची रजा, वार्षिक पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, पीएफ या सुविधा लागू होणार आहेत. त्यामुळे मोलकरींसाठी हा निर्णय हिताचा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close