S M L

देशभरातील विमानतळांवर हायअलर्ट जारी

08 मेदेशभरातल्या विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला. विमानतळांवर मानवी बॉम्ब हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आला आहे. सीआयएसएफ (CISF) आणि एनएसजी (NSG) च्या जवानांनाही सतर्क करण्यात आलं आहे. हल्ल्याविषयीची कुठलीही ठोस माहिती मिळालेली नसली तरी सर्वच विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला होता. या अलर्टनुसार गुजरातमध्ये लष्करचे दहशतवादी जामनगर येथील आईल रिफायनरी आणि अहमदाबाद येथे हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. याबद्दल गुप्तहेर संस्थेनं संशियतांचे फोटो जारी केले होते. याबाबत दक्षता घेत महाराष्ट्र,पंजाब येथे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 06:04 PM IST

देशभरातील विमानतळांवर हायअलर्ट जारी

08 मे

देशभरातल्या विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला. विमानतळांवर मानवी बॉम्ब हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आला आहे. सीआयएसएफ (CISF) आणि एनएसजी (NSG) च्या जवानांनाही सतर्क करण्यात आलं आहे. हल्ल्याविषयीची कुठलीही ठोस माहिती मिळालेली नसली तरी सर्वच विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला होता. या अलर्टनुसार गुजरातमध्ये लष्करचे दहशतवादी जामनगर येथील आईल रिफायनरी आणि अहमदाबाद येथे हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. याबद्दल गुप्तहेर संस्थेनं संशियतांचे फोटो जारी केले होते. याबाबत दक्षता घेत महाराष्ट्र,पंजाब येथे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close