S M L

पेड न्यूज प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 मे रोजी

17 मेमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पेड न्यूज प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 मे रोजी निवडणूक आयोग घेणार आहे. यावेळी 25 मे पर्यंत सर्व बाजूंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. 10 जून रोजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय क्युरेशी निवृत्त होत आहेत. त्याआधी हे प्रकरण निकालात निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींदरम्यान अशोक चव्हाण यांनी अनेक वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. पण त्यांचा खर्च मात्र निवडणूक आयोगाकडे दिला नव्हता असं याचिकाकर्ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे तर या जाहिराती नसून बातम्याच होत्या असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 02:13 PM IST

पेड न्यूज प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 मे रोजी

17 मे

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पेड न्यूज प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 मे रोजी निवडणूक आयोग घेणार आहे. यावेळी 25 मे पर्यंत सर्व बाजूंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. 10 जून रोजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय क्युरेशी निवृत्त होत आहेत. त्याआधी हे प्रकरण निकालात निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींदरम्यान अशोक चव्हाण यांनी अनेक वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. पण त्यांचा खर्च मात्र निवडणूक आयोगाकडे दिला नव्हता असं याचिकाकर्ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे तर या जाहिराती नसून बातम्याच होत्या असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 02:13 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close