S M L

आयसीएसईत ठाण्याची शलाका कुलकर्णी देशात पहिली

19 मेआयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. आणि या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या परीक्षेत ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलची शलाका कुलकर्णी ही देशात पहिली आली आहे. तिला 98.80 टक्के गुण मिळाले आहेत. पहिला क्रमांक दोघांमध्ये विभागून देण्यात आला आहे. त्यात ठाण्याची शलाका कुलकर्णी आणि धनाबादच्या कॅरमेल हायस्कूलची माधवी सिंग हिनंही हे यश संपादन केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 03:46 PM IST

आयसीएसईत ठाण्याची शलाका कुलकर्णी देशात पहिली

19 मे

आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. आणि या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या परीक्षेत ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलची शलाका कुलकर्णी ही देशात पहिली आली आहे. तिला 98.80 टक्के गुण मिळाले आहेत. पहिला क्रमांक दोघांमध्ये विभागून देण्यात आला आहे. त्यात ठाण्याची शलाका कुलकर्णी आणि धनाबादच्या कॅरमेल हायस्कूलची माधवी सिंग हिनंही हे यश संपादन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close