S M L

अलाहाबादमध्ये झोपडपट्टीत स्फोट,6 ठार

23 मेउत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथील करेली भागात साडे तीनच्या सुमारास झोपडपट्टीमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात 15 जण जखमी झाले आहेत. मृतांंमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या स्फोटामुळे जवळ असलेल्या एका दुचाकीला आग लागली आहे. अलाहाबाद हायकोर्टापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याच्या बाजूलाच लहान मुलं खेळत होती. मात्र हा स्फोट का झाला याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून घटनेची चौकशी करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2012 11:28 AM IST

अलाहाबादमध्ये झोपडपट्टीत स्फोट,6 ठार

23 मे

उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथील करेली भागात साडे तीनच्या सुमारास झोपडपट्टीमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात 15 जण जखमी झाले आहेत. मृतांंमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या स्फोटामुळे जवळ असलेल्या एका दुचाकीला आग लागली आहे. अलाहाबाद हायकोर्टापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्याच्या बाजूलाच लहान मुलं खेळत होती. मात्र हा स्फोट का झाला याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून घटनेची चौकशी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2012 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close