S M L

दरवाढीविरोधात द्रमुकनं दिली तामिळनाडू बंदची हाक

27 मेपेट्रोलच्या दरात 7.50 रुपयांची विक्रमी वाढ केल्यामुळे देशभरात विरोधी पक्षांनी ठिक-ठिकाणी आंदोलन करुन निषेध व्यक्त केला आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यापाठोपाठ आता यूपीएचा घटक पक्ष असलेला द्रमुकही पेट्रोल दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. द्रमुकनं 30 मे रोजी तामिळनाडू बंदची हाक दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी स्वत: चेन्नईत होणार्‍या आंदोलनात सहभागी होतील. पेट्रोलची दरवाढ अंशत: तरी मागे घेण्यात यावी अशी मागणी करुणानिधी यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2012 11:36 AM IST

दरवाढीविरोधात द्रमुकनं दिली तामिळनाडू बंदची हाक

27 मे

पेट्रोलच्या दरात 7.50 रुपयांची विक्रमी वाढ केल्यामुळे देशभरात विरोधी पक्षांनी ठिक-ठिकाणी आंदोलन करुन निषेध व्यक्त केला आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यापाठोपाठ आता यूपीएचा घटक पक्ष असलेला द्रमुकही पेट्रोल दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. द्रमुकनं 30 मे रोजी तामिळनाडू बंदची हाक दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी स्वत: चेन्नईत होणार्‍या आंदोलनात सहभागी होतील. पेट्रोलची दरवाढ अंशत: तरी मागे घेण्यात यावी अशी मागणी करुणानिधी यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2012 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close