S M L

डॉ.सुदाम मुंडेंविरोधात अटक वॉरंट जारी

28 मेपरळीतल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेला डॉ. सुदाम मुंडे आज सात दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अखेर आज पोलिसांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. तो वेळीच शरण न आल्यास त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेशही कोर्ट काढू शकतं. सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर सुदाम मुंडेंविरोधात MTP, PCPNDT कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्या अटकेचे आदेशही अंबाजोगाई आणि परळी कोर्टाने दिले आहेत. पण डॉक्टर मुंडे दांपत्य मात्र अजून फरार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2012 04:24 PM IST

डॉ.सुदाम मुंडेंविरोधात अटक वॉरंट जारी

28 मे

परळीतल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेला डॉ. सुदाम मुंडे आज सात दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अखेर आज पोलिसांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. तो वेळीच शरण न आल्यास त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेशही कोर्ट काढू शकतं. सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर सुदाम मुंडेंविरोधात MTP, PCPNDT कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्या अटकेचे आदेशही अंबाजोगाई आणि परळी कोर्टाने दिले आहेत. पण डॉक्टर मुंडे दांपत्य मात्र अजून फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close