S M L

पेट्रोल 1 ते 2 रुपयांनी स्वस्त होणार ?

31 मेपेट्रोलच्या साडेसातीमुळे देशभरात आज भारत बंद पाळला जात आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू असताना भारत पेट्रोलियम पेट्रोलचे दर आज कमी करण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या दरात दीड ते 2 रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. बीपीसीएलचे एमडी आर.के.सिंग यांनीच तसे संकेत दिले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या किंमती 2 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेल्या घसरण यामुळे पेट्रोलच्या किंमतीत 7.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 08:56 AM IST

पेट्रोल 1 ते 2 रुपयांनी स्वस्त होणार ?

31 मे

पेट्रोलच्या साडेसातीमुळे देशभरात आज भारत बंद पाळला जात आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन सुरू असताना भारत पेट्रोलियम पेट्रोलचे दर आज कमी करण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या दरात दीड ते 2 रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. बीपीसीएलचे एमडी आर.के.सिंग यांनीच तसे संकेत दिले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या किंमती 2 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेल्या घसरण यामुळे पेट्रोलच्या किंमतीत 7.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close