S M L

दरवाढीवरुन करुणानिधींचा यू टर्न

30 मेपेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी यू टर्न घेतला आहे. यूपीए सरकार अस्थिर करण्याचा उद्देश नाही, असं द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्राने पेट्रोलचे वाढलेले दर कमी केले नाहीत तर पाठिंबा काढू असं कधीच म्हटलं नसल्याचं करुणानिधींनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2012 11:46 AM IST

दरवाढीवरुन करुणानिधींचा यू टर्न

30 मे

पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी यू टर्न घेतला आहे. यूपीए सरकार अस्थिर करण्याचा उद्देश नाही, असं द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्राने पेट्रोलचे वाढलेले दर कमी केले नाहीत तर पाठिंबा काढू असं कधीच म्हटलं नसल्याचं करुणानिधींनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2012 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close