S M L

माऊलींची वारी आता वेबसाईटवर

08 जूनवारकर्‍यांना आता ओढ लागली आहे पंढरीची.. पालखी सोहळ्यामध्ये खास मान असतो तो चोपदारांना. माऊलींच्या पालखीमधल्या याच चोपदारांशी थेट ऑनलाईन संवाद साधण्याची संधी लोकांना मिळणार आहे. 'वारी संतांची' या वेबसाईटच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होणार आहे. येत्या 11 तारखेला ही वेबसाईट लाँच केली जाणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून देशासह विदेशातील वारकर्‍यांना वेबसाईटच्या साह्यामुळे वारीत सहभागी होता येणार आहे. या वेबसाईटवर प्रत्येक शहरातून जिल्ह्यातून निघणार्‍या वारीच माहिती देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 07:55 AM IST

माऊलींची वारी आता वेबसाईटवर

08 जून

वारकर्‍यांना आता ओढ लागली आहे पंढरीची.. पालखी सोहळ्यामध्ये खास मान असतो तो चोपदारांना. माऊलींच्या पालखीमधल्या याच चोपदारांशी थेट ऑनलाईन संवाद साधण्याची संधी लोकांना मिळणार आहे. 'वारी संतांची' या वेबसाईटच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होणार आहे. येत्या 11 तारखेला ही वेबसाईट लाँच केली जाणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून देशासह विदेशातील वारकर्‍यांना वेबसाईटच्या साह्यामुळे वारीत सहभागी होता येणार आहे. या वेबसाईटवर प्रत्येक शहरातून जिल्ह्यातून निघणार्‍या वारीच माहिती देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close