S M L

मारूती नवलेंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा :कोर्ट

13 जूनपुण्यातील पवन गांधी ट्रस्टची जमीन हडप केल्या प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांना हायकोर्टाने पुन्हा एक झटका दिला आहे. नवले यांनी हायकोर्टात पवन गांधी ट्रस्ट आणि पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करताना नवले यांनी मावळ प्रांत यांच्या न्यायालयाचे बनावट सही शिक्के तयार करून आदेश तयार केले होते. या आधारे नवले यांनी दावा दाखल केला होता. नंतर त्यानी तो गुन्हा मागे घेतला. पण कोर्टाच्या हे लक्षात आल्यानंतर कोर्टाने नवलेंना 15 हजार रूपये दंड सुनावला तसेच नवलेंविरोधात पोलिसांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2012 04:13 PM IST

मारूती नवलेंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा :कोर्ट

13 जून

पुण्यातील पवन गांधी ट्रस्टची जमीन हडप केल्या प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांना हायकोर्टाने पुन्हा एक झटका दिला आहे. नवले यांनी हायकोर्टात पवन गांधी ट्रस्ट आणि पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल करताना नवले यांनी मावळ प्रांत यांच्या न्यायालयाचे बनावट सही शिक्के तयार करून आदेश तयार केले होते. या आधारे नवले यांनी दावा दाखल केला होता. नंतर त्यानी तो गुन्हा मागे घेतला. पण कोर्टाच्या हे लक्षात आल्यानंतर कोर्टाने नवलेंना 15 हजार रूपये दंड सुनावला तसेच नवलेंविरोधात पोलिसांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2012 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close