S M L

डॉ. सुदाम मुंडे 22 दिवसांपासून मोकाट

18 मेगर्भपातप्रकरणी फरार असलेल्या डॉ.सुदाम आणि डॉ. सरस्वती मुंडे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. डॉ. मुंडेला फरार घोषित करुन 22 दिवस उलटले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना झाली आहे तसेच मुंबई क्राईम ब्राँचही डॉ. मुंडेचा शोध घेत आहे. पाच राज्यांमध्येही डॉ.मुंडेचा शोध सुरू आहे. 18 मे रोजी मुंडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भपात करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मुंडे दाम्पत्य फरार झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2012 09:55 AM IST

डॉ. सुदाम मुंडे 22 दिवसांपासून मोकाट

18 मे

गर्भपातप्रकरणी फरार असलेल्या डॉ.सुदाम आणि डॉ. सरस्वती मुंडे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. डॉ. मुंडेला फरार घोषित करुन 22 दिवस उलटले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना झाली आहे तसेच मुंबई क्राईम ब्राँचही डॉ. मुंडेचा शोध घेत आहे. पाच राज्यांमध्येही डॉ.मुंडेचा शोध सुरू आहे. 18 मे रोजी मुंडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भपात करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मुंडे दाम्पत्य फरार झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close