S M L

केंद्रीय लघुउद्योगमंत्री वीरभद्र सिंग यांचा राजीनामा

26 जूनकेंद्रीय लघुउद्योगमंत्री वीरभद्र सिंग यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहेत. आज दुपारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून त्यांनी आपला राजीनामा सोपवला. हिमाचलप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना सिंग आणि त्यांच्या पत्नीनं सनदी अधिकारी आणि उद्योजकांकडून लाच मागितल्याच्या प्रकरणी, शिमल्याच्या विशेष न्यायालयानं त्यांच्यावर आरोप निश्चित केले. त्यानंतर वीरभद्र सिंग यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता आणि आज अखेर केंद्रीय लघुउद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2012 11:05 AM IST

केंद्रीय लघुउद्योगमंत्री वीरभद्र सिंग यांचा राजीनामा

26 जून

केंद्रीय लघुउद्योगमंत्री वीरभद्र सिंग यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहेत. आज दुपारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून त्यांनी आपला राजीनामा सोपवला. हिमाचलप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना सिंग आणि त्यांच्या पत्नीनं सनदी अधिकारी आणि उद्योजकांकडून लाच मागितल्याच्या प्रकरणी, शिमल्याच्या विशेष न्यायालयानं त्यांच्यावर आरोप निश्चित केले. त्यानंतर वीरभद्र सिंग यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता आणि आज अखेर केंद्रीय लघुउद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close