S M L

तुळजाभवानी मंदिर:सोने-चांदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी

30 जूनतुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेटीतील सोने - चांदी घोटाळ्याप्रकरणी आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या वीस वर्षापासून तुळजाभवना मंदिरात दान केलेल्या सोने चांदीच्या वस्तूंची चौकशी करण्याची मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. पुजार्‍यांची दखल घेत येत्या दोन दिवसात सीआयडीची कारवाई सुरु होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2012 08:12 AM IST

तुळजाभवानी मंदिर:सोने-चांदी घोटाळ्याची सीआयडी चौकशी

30 जून

तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पेटीतील सोने - चांदी घोटाळ्याप्रकरणी आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या वीस वर्षापासून तुळजाभवना मंदिरात दान केलेल्या सोने चांदीच्या वस्तूंची चौकशी करण्याची मागणी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. पुजार्‍यांची दखल घेत येत्या दोन दिवसात सीआयडीची कारवाई सुरु होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2012 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close