S M L

'युपीत आमदारनिधीतून कार खरेदीसाठी सूट'

03 जुलैउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नव्या निर्णयामुळे सध्या चांगलाच वाद रंगला आहे. प्रत्येक आमदाराला मिळणार्‍या मतदारसंघ विकास निधीचा वापर खाजगी कामासाठी करण्याची मुभा त्यांनी दिली. प्रत्येक आमदाराला मतदारसंघाच्या विकासासाठी दर पाच वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. त्यापैकी 20 लाख रुपये आमदार स्वत:साठी गाडी खरेदीसाठी वापरू शकतात, असा आदेश अखिलेश यादव यांनी दिला. बहुजन समाज पक्ष आणि भाजपनं मात्र या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 04:46 PM IST

'युपीत आमदारनिधीतून कार खरेदीसाठी सूट'

03 जुलै

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नव्या निर्णयामुळे सध्या चांगलाच वाद रंगला आहे. प्रत्येक आमदाराला मिळणार्‍या मतदारसंघ विकास निधीचा वापर खाजगी कामासाठी करण्याची मुभा त्यांनी दिली. प्रत्येक आमदाराला मतदारसंघाच्या विकासासाठी दर पाच वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. त्यापैकी 20 लाख रुपये आमदार स्वत:साठी गाडी खरेदीसाठी वापरू शकतात, असा आदेश अखिलेश यादव यांनी दिला. बहुजन समाज पक्ष आणि भाजपनं मात्र या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close