S M L

मायावतींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण रद्द

06 जुलैबहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मायावतींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली आहे. कोर्टाने तपासाचे निर्देश दिलेले नसतानाही सीबीआयने याप्रकरणी तपास केल्यामुळे कोर्टाने सीबीआयलाही फटकारलंय. सीबीआयची पद्धत चुकीची होती, असे कडक ताशेरे कोर्टाने ओढले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2012 05:01 PM IST

मायावतींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण रद्द

06 जुलै

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मायावतींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली आहे. कोर्टाने तपासाचे निर्देश दिलेले नसतानाही सीबीआयने याप्रकरणी तपास केल्यामुळे कोर्टाने सीबीआयलाही फटकारलंय. सीबीआयची पद्धत चुकीची होती, असे कडक ताशेरे कोर्टाने ओढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2012 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close