S M L

मुरुम चोरी प्रकरणी पोलीस कर्मचार्‍यांची वाहनं जप्त

10 जुलैपिपरी चिंचवड प्राधिकरणातील जागेतील शेकडो टन मुरुम चोरी गेल्याच प्रकार आयबीएन लोकमतने उघड केला होता. या प्रकरणी मुरुम चोरी करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांनी मदत केल्याचं तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी आज काही वाहनेही जप्त करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि तहसिलदारांना बोलावून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या संदर्भात आणखी दोन अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. तक्रार दाखल करुन अद्यापही पोलिसांनी या प्रकऱणी कुठलीही दखल घेतलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 02:30 PM IST

मुरुम चोरी प्रकरणी पोलीस कर्मचार्‍यांची वाहनं जप्त

10 जुलै

पिपरी चिंचवड प्राधिकरणातील जागेतील शेकडो टन मुरुम चोरी गेल्याच प्रकार आयबीएन लोकमतने उघड केला होता. या प्रकरणी मुरुम चोरी करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांनी मदत केल्याचं तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी आज काही वाहनेही जप्त करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि तहसिलदारांना बोलावून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या संदर्भात आणखी दोन अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. तक्रार दाखल करुन अद्यापही पोलिसांनी या प्रकऱणी कुठलीही दखल घेतलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close