S M L

कलमाडींची लंडन ऑलिम्पिकला जाण्याची इच्छा

12 जुलैकॉमनवेल्थ घोटाळ्यातीले मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांना आता लंडन ऑलिम्पिकला जाण्याची इच्छा झाली आहे. त्यासाठी कलमाडी यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज केला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कलमाडींनी नऊ महिने तिहार तुरुंगात हवा खाऊन जामीनावर बाहेर आले. कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी जोपर्यंत सुरु राहिलं तोपर्यंत देश सोडून जाता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला होता. तसेच कलमाडींचा पासपोर्टही कोर्टाकडे जमा आहे. मात्र कलमाडींनी मला ऑलिम्पिकला जाऊ द्यावे अशी विनंती कोर्टाकडे केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 04:48 PM IST

कलमाडींची लंडन ऑलिम्पिकला जाण्याची इच्छा

12 जुलै

कॉमनवेल्थ घोटाळ्यातीले मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांना आता लंडन ऑलिम्पिकला जाण्याची इच्छा झाली आहे. त्यासाठी कलमाडी यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज केला आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कलमाडींनी नऊ महिने तिहार तुरुंगात हवा खाऊन जामीनावर बाहेर आले. कलमाडींना कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी जोपर्यंत सुरु राहिलं तोपर्यंत देश सोडून जाता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला होता. तसेच कलमाडींचा पासपोर्टही कोर्टाकडे जमा आहे. मात्र कलमाडींनी मला ऑलिम्पिकला जाऊ द्यावे अशी विनंती कोर्टाकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close