S M L

तामिळनाडू एक्स्प्रेसला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

30 जुलैतामीळनाडू एक्प्रेसला आज सकाळी अपघात झाला. बोगीला आग लागल्यानं 30 प्रवाशी ठार झाले आहे. तर 25 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. आंध्रप्रदेशमधील नेल्लोरजवळ जात असताना नवी दिल्ली - तामीळनाडू एक्प्रेसच्या एस-11 या बोगीत अचानक आग लागली. आगीनंतर तातडीनं मदत कार्याला सुरुवात झाली. या आगीत एस -11 बोगी संपुर्णपणे जळून खाक झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2012 09:18 AM IST

तामिळनाडू एक्स्प्रेसला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

30 जुलै

तामीळनाडू एक्प्रेसला आज सकाळी अपघात झाला. बोगीला आग लागल्यानं 30 प्रवाशी ठार झाले आहे. तर 25 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. आंध्रप्रदेशमधील नेल्लोरजवळ जात असताना नवी दिल्ली - तामीळनाडू एक्प्रेसच्या एस-11 या बोगीत अचानक आग लागली. आगीनंतर तातडीनं मदत कार्याला सुरुवात झाली. या आगीत एस -11 बोगी संपुर्णपणे जळून खाक झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2012 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close