S M L

विलासरावांची प्रकृती बिघडली, चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये दाखल

06 ऑगस्टकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. पोटाच्या गंभीर आजारासाठी त्यांना चेन्नईच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना अधिक उपचाराची गरज असल्याने डॉक्टरांनी त्यांना चेन्नईला हलवण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2012 01:18 PM IST

विलासरावांची प्रकृती बिघडली, चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये दाखल

06 ऑगस्ट

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. पोटाच्या गंभीर आजारासाठी त्यांना चेन्नईच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना अधिक उपचाराची गरज असल्याने डॉक्टरांनी त्यांना चेन्नईला हलवण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2012 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close