S M L

पिंपरीत अनधिकृत बांधकामांना विरोध करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा

08 ऑगस्टपिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम करणार्‍या नागरिकांच्या विरोधात आता थेट फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा पिंपरी- चिंचवड महापालिकेच आयुक्त श्रीकर परदेशी यांनी केली आहे. चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात तब्बल दीड-लाख अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली आहे. न्यायालयाने ही सर्व बांधकामं पाडण्याचे आदेश दिले आहेत. या अनधिकृत बांधकापैकी 31 मार्च 2012 नंतरच्या सुमारे 900 बांधकामाना नोटीसा दिल्या असून, कायद्याच उल्लघन करुन अनधिकृत बांंधकाम करत असलेल्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याच आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, आज ही बांधकामं पाडताना दगडफेक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2012 02:58 PM IST

पिंपरीत अनधिकृत बांधकामांना विरोध करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा

08 ऑगस्ट

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम करणार्‍या नागरिकांच्या विरोधात आता थेट फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा पिंपरी- चिंचवड महापालिकेच आयुक्त श्रीकर परदेशी यांनी केली आहे. चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात तब्बल दीड-लाख अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली आहे. न्यायालयाने ही सर्व बांधकामं पाडण्याचे आदेश दिले आहेत. या अनधिकृत बांधकापैकी 31 मार्च 2012 नंतरच्या सुमारे 900 बांधकामाना नोटीसा दिल्या असून, कायद्याच उल्लघन करुन अनधिकृत बांंधकाम करत असलेल्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याच आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, आज ही बांधकामं पाडताना दगडफेक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2012 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close