S M L

बाबा रामदेवांच्या उपोषणाचा आज शेवटचा दिवस

11 ऑगस्टयोगगुरु बाबा रामदेव यांच्या सांकेतिक उपोषणाचा आज शेवटचा दिवस आहे. रामलीला मैदानावर रामदेव बाबांचे हजारो समर्थक, गेल्या दोन दिवसांपासून जमलेत. परदेशी बँकेतून, काळा पैसा परत आणणे आणि जनलोकपालच्या मागणीसाठी रामदेव बाबांनी हे आंदोलन सुरु केलंय. पण रामदेव बाबांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे रामदेव बाबा आज काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2012 10:03 AM IST

बाबा रामदेवांच्या उपोषणाचा आज शेवटचा दिवस

11 ऑगस्ट

योगगुरु बाबा रामदेव यांच्या सांकेतिक उपोषणाचा आज शेवटचा दिवस आहे. रामलीला मैदानावर रामदेव बाबांचे हजारो समर्थक, गेल्या दोन दिवसांपासून जमलेत. परदेशी बँकेतून, काळा पैसा परत आणणे आणि जनलोकपालच्या मागणीसाठी रामदेव बाबांनी हे आंदोलन सुरु केलंय. पण रामदेव बाबांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे रामदेव बाबा आज काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2012 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close