S M L

बल्क एसएमएसवर 15 दिवसांची बंदी

17 ऑगस्टआसाम आणि म्यानमारमध्ये घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहे. प्रक्षोभक व्हिडिओ,एसएमएस देशभरात पसरवली जात आहे. एक गट टार्गेट करुन त्यांना चिथावणीखोर एसएमएस पाठवले जात आहे. सामाजिक स्वास्थ स्थिर ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच एक भाग म्हणून हिंसाचाराबाबत अफवा पसरू नये यासाठी बल्क एसएमएसवर बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. ही बंदी आजपासूनच देशभरात लागू करण्यात आली आहे. यामुळे पाचपेक्षा जास्त एसएमएस पाठवता येणार नाहीत. एसएमएससोबतच एमएमएसवरही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पंधरा दिवसांसाठी असणार आहे. काही दिवसांपुर्वीच 100 एसएमएसची मर्यादा उठवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2012 12:27 PM IST

बल्क एसएमएसवर 15 दिवसांची बंदी

17 ऑगस्ट

आसाम आणि म्यानमारमध्ये घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहे. प्रक्षोभक व्हिडिओ,एसएमएस देशभरात पसरवली जात आहे. एक गट टार्गेट करुन त्यांना चिथावणीखोर एसएमएस पाठवले जात आहे. सामाजिक स्वास्थ स्थिर ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच एक भाग म्हणून हिंसाचाराबाबत अफवा पसरू नये यासाठी बल्क एसएमएसवर बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. ही बंदी आजपासूनच देशभरात लागू करण्यात आली आहे. यामुळे पाचपेक्षा जास्त एसएमएस पाठवता येणार नाहीत. एसएमएससोबतच एमएमएसवरही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पंधरा दिवसांसाठी असणार आहे. काही दिवसांपुर्वीच 100 एसएमएसची मर्यादा उठवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2012 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close