S M L

लायसन्स नव्हते म्हणून पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण

22 ऑगस्टपोलिसांच्या कामात अडथळा घातल्यामुळे एका युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्हातील बार्शीमध्ये समोर आली आहे. या युवकावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. रमेश देशमाने या युवकाकडे पोलिसांनी लायसन्सची मागणी केली. लायसन्स नसल्याच सांगितल्यानंतर, युवक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला पोलीस स्टेशनमध्ये आणून मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी मात्र मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. अलीकडे सीएसटी परिसरात हिंसाचारात मुंबई पोलिसांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर गृहखात्यावर चौफेर टीका होत आहे आणि दुसरी अशा प्रकारच्या घटना घडत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 22, 2012 10:27 AM IST

लायसन्स नव्हते म्हणून पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण

22 ऑगस्ट

पोलिसांच्या कामात अडथळा घातल्यामुळे एका युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूर जिल्हातील बार्शीमध्ये समोर आली आहे. या युवकावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. रमेश देशमाने या युवकाकडे पोलिसांनी लायसन्सची मागणी केली. लायसन्स नसल्याच सांगितल्यानंतर, युवक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी या युवकाला पोलीस स्टेशनमध्ये आणून मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी मात्र मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. अलीकडे सीएसटी परिसरात हिंसाचारात मुंबई पोलिसांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर गृहखात्यावर चौफेर टीका होत आहे आणि दुसरी अशा प्रकारच्या घटना घडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2012 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close